# For he will be given over to the Gentiles हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""यहूदी पुढारी त्याला परराष्ट्रीयांच्या हवाली करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # he येशू स्वतःला ""मनुष्याचा पुत्र"" असे संबोधतो. वैकल्पिक अनुवादः ""मी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]]) # will be mocked, and shamefully treated, and spit upon हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी अनुवाद: ""ते त्याची थट्टा करतील, त्याला लज्जास्पद वागवतील आणि त्याच्यावर थुंकतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])