# If he sins against you seven times ही एक काल्पनिक भविष्यातील परिस्थिती आहे. हे कधीही होऊ शकत नाही, परंतु तसे केल्यासही येशू लोकांना क्षमा करण्यास सांगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hypo]]) # seven times in the day, and seven times पवित्र शास्त्रामधील सातवा क्रमांक संपूर्णतेसाठी प्रतीक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""दिवसातून अनेक वेळा आणि प्रत्येक वेळी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])