# If your brother sins हे एक सशर्त विधान आहे जे कदाचित भविष्यात होणार्या घटनेविषयी बोलते. # your brother भावाचा येथे समान विश्वास असलेल्या एखाद्याच्या अर्थाने वापर केला जातो. वैकल्पिक अनुवादः ""एक सहकारी विश्वासणारा # rebuke him त्याला ठामपणे सांगा की त्याने जे केले ते चुकीचे आहे किंवा ""त्याला सुधारित करा