# even so त्याच प्रकारे किंवा ""जसे मेंढपाळ व त्याचे मित्र व शेजारी आनंदित होतील # there will be joy in heaven स्वर्गातल्या प्रत्येकजण आनंदित होईल # ninety-nine righteous persons who do not need to repent परुश्यांना पश्चात्ताप करण्याची गरज नाही असा विचार करणे चुकीचे होते याबद्दल येशूने म्हणण्यासाठी उपरोधकाचा वापर केला आहे. या कल्पना व्यक्त करण्यासाठी आपल्या भाषेचा वेगळा मार्ग असू शकतो. पर्यायी अनुवादः ""आपल्यासारखे नव्याण्णव जणांना, ज्यांना वाटते की ते नीतिमान आहेत आणि पश्चात्ताप करण्याची गरज नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]]) # ninety-nine 99 (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])