# Connecting Statement: या भागामध्ये हि पुढची घटना आहे. काही परुशी हेरोदाबद्दल त्याला बोलतात तेव्हा येशू यरुशलेमच्या दिशेने जात आहे. # Shortly after येशू बोलणे संपल्यानंतर लवकरच # Go and leave here because Herod wants to kill you हे येशूस एक चेतावणी म्हणून अनुवादित करा. ते त्याला दुसर्या ठिकाणी जायला आणि सुरक्षित राहण्यासाठी सल्ला देत होते. # Herod wants to kill you हेरोद लोकांना जिवे मारण्याचा आदेश देतो. वैकल्पिक अनुवादः ""हेरोद आपल्या माणसांना तुला मारण्यासाठी पाठवू इच्छितो