# General Information: 41 व्या वचनामध्ये, पेत्राने यापूर्वीच्या दृष्टान्ताविषयी येशूला प्रश्न विचारला म्हणून कथेमध्ये एक विराम आहे. # Connecting Statement: वचन 42 मध्ये, येशू दुसरा दृष्टांत सांगू लागला.