# For this reason याचा अर्थ पूर्वीच्या विधानांकडे आहे की कायद्याच्या शिक्षकांनी लोकांना नियमांद्वारे बोलावले. # God's wisdom said शहाणपण असे समजले जाते की ते देवाबद्दल बोलू शकले असते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपल्या शहाणपणात म्हटले आहे"" किंवा ""देव शहाणपणाने बोलला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]]) # I will send to them prophets and apostles मी माझ्या लोकांनकडे संदेष्टे व प्रेषित पाठविले आहे. देवाने आधीच घोषित केले होते की तो जे यहूदी श्रोत्यांशी बोलत होता त्या यहुदी लोकांच्या पूर्वजांना प्रेषित व संदेष्ठा पाठवेल. # they will persecute and kill some of them माझे लोक संदेष्टे व प्रेषित असतील तर छळ करतील आणि ठार करतील. देवाने आधीच घोषित केले होते की ज्या यहूदी श्रोत्यांना येशू बोलत होता, त्याचे पूर्वज, संदेष्टे व प्रेषितांचा छळ करतील आणि ठार करतील.