# The men of Nineveh प्राचीन निनवेच्या संदर्भात हे स्पष्टपणे सांगणे उपयोगी ठरेल. वैकल्पिक अनुवादः ""प्राचीन शहर निनेवेमध्ये राहणारे पुरुष"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # The men यात पुरुष आणि स्त्री दोघेही समाविष्ट आहेत. वैकल्पिक अनुवादः ""लोक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]]) # this generation of people या वेळीचे लोक # for they repented निनवेच्या लोकांनी पश्चात्ताप केले # someone greater than Jonah is here येशू स्वत: बद्दल बोलत आहे. स्पष्टपणे सांगणे उपयुक्त ठरू शकते की त्यांनी त्यांचे ऐकले नाही. वैकल्पिक अनुवादः ""जरी मी योनापेक्षा मोठा तरी तुम्ही अजूनही पश्चात्ताप केला नाही"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])