# For just as Jonah became a sign ... so too ... this generation याचा अर्थ असा आहे की, येशू त्या दिवशी यहूद्यांकरता देवाचे चिन्ह म्हणून योनाप्रमाणेच त्या दिवशी निनावेच्या लोकांसाठी देवाचे चिन्ह म्हणून काम करेल. # Son of Man येशू स्वतःचा संदर्भ देत आहे. # this generation आज जगणारे लोक