# General Information: येशू त्याच्या पुढे 70 लोकांना पाठवितो. ते 70 आनंदाने परतले आणि येशू त्याच्या स्वर्गीय पित्याचे कौतुक करून प्रतिसाद देतो. # Now या शब्द कथेतील नवीन घटना म्हणून चिन्हांकित करण्यासाठी येथे वापर केला जातो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # seventy 70. काही आवृत्ती ""बहात्तर"" किंवा ""72."" आपल्याला असे एक तळटीप समाविष्ट करवी लागेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]]) # sent them out two by two त्यांना दोन गटांत पाठवले किंवा ""प्रत्येक गटात दोन लोकांना पाठवले