# who appeared in glory हे वाक्य मोशे आणि एलीयाने कसे दिसले याबद्दल माहिती देते. काही भाषा स्वतंत्र खंड म्हणून भाषांतरित करतात. वैकल्पिक अनुवाद: ""आणि ते तेजस्वी वैभव दिसू लागले"" किंवा ""आणि ते तेजस्वी चमकत होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-distinguish]]) # his departure त्याचे सोडून जाणे किंवा ""येशू हा जग कसा सोडेल"". त्याच्या मृत्यूबद्दल बोलण्याचा हा एक विनम्र मार्ग होता. वैकल्पिक अनुवादः ""त्याचा मृत्यू"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])