# Connecting Statement: येशू फक्त त्याच्या शिष्यांजवळच प्रार्थना करीत आहे आणि येशू कोण आहे याबद्दल बोलू लागला आहे. येशू त्यांना सांगतो की तो लवकरच मरेल आणि पुनरुत्थान करेल आणि असे करणे कठीण होईल तरीदेखील त्याचे अनुसरण करण्यास त्यांना उद्युक्त करेल. # It came about हे वाक्य नवीन घटनेस सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी येथे वापरला जातो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # praying by himself एकटे प्रार्थना करीत. शिष्य येशूबरोबर होते, पण तो स्वतःहून वैयक्तिकरित्या आणि खाजगीरित्या प्रार्थना करीत होता.