# Daughter स्त्रीशी बोलण्याचा हा एक चांगला मार्ग होता. ही भाषा दाखवण्याचा आणखी एक मार्ग आपल्या भाषेत असू शकतो. # your faith has made you well तुझ्या विश्वासामुळे तु बरी झाली आहेस. ""विश्वास"" नावाचा अमूर्त संज्ञा क्रिया म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तू विश्वास ठेवलास म्हणून,तू बरी झाली आहेस"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) # Go in peace हि म्हण ""निरोप घेणे"" आणि एकाच वेळी आशीर्वाद देण्याचा मार्ग आहे. पर्यायी अनुवाद: ""जसे आपण जात आहात तेंव्हा काळजी करू नका"" किंवा ""आपण जात असताना देव आपल्याला शांती देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])