# that she could not escape notice तिने जे केले ते गुप्त ठेवू शकले नाही. तिने काय केले हे सांगणे कदाचित उपयोगी ठरेल. वैकल्पिक अनुवाद: ""ती तिला गुप्त ठेवू शकली नाही की तीने येशूला स्पर्श केला होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]]) # she came trembling ती भीतीने थरथरत आली # fell down before him संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""येशूच्या समोर वाकून"" किंवा 2) ""येशूच्या पायाजवळ जमिनीवर उतरून."" ती अपघाताने पडली नाही. हे नम्रता आणि येशूच्या सन्मानाचे चिन्ह होते. # In the presence of all the people सर्व लोकांच्या दृष्टीकोनातून