# found the man from whom the demons had gone out ज्या मनुष्याने भुते काढली होती ती जागा त्याने पाहिली # in his right mind शहाणा किंवा ""सामान्यपणे वागणे # sitting at the feet of Jesus पायाशी बसला हि एक म्हण आहे ज्याचा अर्थ ""जवळच नम्रपणे बसलेला"" किंवा ""समोर बसलेला"" असा होतो. वैकल्पिक अनुवादः ""येशूच्या समोर जमिनीवर बसलेला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # they were afraid हे स्पष्टपणे सांगणे उपयोगी ठरू शकते की ते येशूला घाबरत होते. वैकल्पिक अनुवादः ""ते येशूला घाबरले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])