# the seed that fell on the good soil, these are the ones चांगली मातीवर पडलेली बिया लोकांना दर्शवते किंवा ""चांगल्या जमिनीवर पडलेली बियाणे लोकांस सूचित करते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # hearing the word संदेश ऐकत आहे # with an honest and good heart येथे ""हृदय"" हे एखाद्या व्यक्तीच्या विचारांसाठी किंवा हेतुसाठी एक रुपक आहे. वैकल्पिक अनुवादः ""एक प्रामाणिक आणि चांगली इच्छा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # bear fruit with patient endurance धीराने सहन करून किंवा ""सतत प्रयत्नांनी फळ उत्पन्न"" करून फळ उत्पन्न करा. चांगले काम करण्यासाठी फळ एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: "" जसे चांगले फळ उत्पन्न करणारे निरोगी रोपटे, ते टिकून राहून चांगले कार्य करतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])