# You did not give me a kiss त्या संस्कृतीत चांगला यजमान आपल्या अतिथीला गालवर चुंबन देऊन नमस्कार करेल. शिमोनाने हे केले नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # did not stop kissing my feet माझे पायाचे चुंबन चालू ठेवले # kissing my feet अत्यंत पश्चात्ताप आणि नम्रतेचे चिन्ह म्हणून तिने आपल्या गालाऐवजी येशूच्या पायाचे चुंबन घेतले.