# Jesus turned to the woman येशूने शिमोनाचे लक्ष त्या स्त्रीकडे वळऊन केले. # You gave me no water for my feet धुळीच्या रस्त्यावर चालल्यानंतर पाहुण्यांना पाय धुण्यास आणि वाळविण्यासाठी अतिथींना पाणी आणि रुमाल प्रदान करण्यासाठी यजमानाची मूलभूत जबाबदारी होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # You ... but she येशू दोनदा या वाक्यांशाचा उपयोग शिमोनाच्या अजिबात शिष्टाचार नसल्याचा त्या स्त्रिच्या कमालीच्या कृतज्ञतेच्या कृतीशी तुलना करण्यासाठी करतो. # she has wet my feet with her tears पाण्याऐवजी त्या स्त्रीने तिच्या अश्रुंचा उपयोग केला. # wiped them with her hair रुमालाच्या जागी त्या स्त्रीने केस वापरले.