# continued on his way बरोबर गेला # not far from the house दुहेरी नकारात्मक बदलले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""घराजवळील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]]) # do not trouble yourself शताधिपती येशूविषयी विनम्रपणे बोलू लागला. वैकल्पिक अनुवादः ""माझ्या घरी येण्यापासून स्वतःस त्रास देऊ नका"" किंवा ""मी तुम्हाला त्रास देऊ इच्छित नाही # come under my roof हा वाक्यांश एक म्हण आहे ज्याचा अर्थ ""माझ्या घरात ये."" जर आपल्या भाषेत म्हण आहे ज्याचा अर्थ ""माझ्या घरात येणे"" असेल तर याचा वापर करणे चांगले आहे का याचा विचार करा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])