# Have you not even read ... him? शास्त्रवचनांतून शिकत नाहीत म्हणून येशू परुश्यांना दटावत आहे. हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपण जे वाचले आहे त्यावरून आपण शिकावे ... त्याला!"" किंवा ""निश्चितच तुम्ही वाचले ... त्याला!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])