# Can anyone make ... with them? येशू या प्रश्नाचा उपयोग लोकांना आधीच माहीत असलेल्या स्थितीबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतो. हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. पर्यायी अनुवादः ""कोणी विवाह उपस्थितांना उपास करण्याचे सांगत नाही जेव्हा अजूनही वर त्यांच्याबरोबर आहे असे सांगते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # wedding attendants अतिथी किंवा ""मित्र"". हे असे मित्र आहेत जे लग्न करणार्या व्यक्तीबरोबर साजरा करतात. # the wedding attendants of the bridegroom fast उपवास हे दुःखाचे चिन्ह आहे. धार्मिक नेत्यांना हे समजले कीजो पर्यंत वर त्यांच्याबरोबर आहे ते उपवास करणार नाहीत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])