# the report about him येशूविषयी बातमी. याचा अर्थ असा होतो की ""कुष्ठरोग असलेल्या मनुष्याला बरे करणारा"" किंवा ""येशूचे लोकांना बरे करण्याविषयीचा अहवाल. # the report about him spread even farther त्याच्याबद्दलचा अहवाल अगदी पुढे गेला. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक इतर ठिकाणी त्याच्याविषयी बातम्या सांगत राहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])