# one of the boats, which was Simon's शिमोनाची नाव होती # asked him to put it out in the water a short distance from the land शिमोनाला किनाऱ्यावरून नाव पुढे घेऊन जाण्यास सांगितले # he sat down and taught the people शिक्षकांसाठी बसणे ही सामान्य स्थिती होती. # taught the people out of the boat तो नावेत बसला तेव्हा लोकांना शिकवले. येशू किनाऱ्यापासून थोडा लांब होता व तो किनाऱ्यावर असलेल्या लोकांशी बोलत होता.