# So he stood म्हणून"" हा शब्द स्पष्ट करतो की त्याने असे केले कारण शिमोनाच्या सासूच्या वतीने लोकांनी त्याला विनंती केले. # stood over her तिच्याकडे गेला आणि तिच्यावर झुकला # rebuked the fever, and it left her तापाला कठोर शब्दात बोलला आणि ते तिला सोडून गेले किंवा ""तापाला सोडण्याची आज्ञा केली आणि ते गेले."" त्याने तापाने काय सांगितले हे स्पष्टपणे सांगणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आज्ञा केली की तिची त्वचा थंड होऊदे आणि ती केली गेली"" किंवा ""आजारपण सोडून जाण्याची आज्ञा केली, आणि ते केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # rebuked the fever उष्णतेला धमकावले # started serving them याचा अर्थ असा होतो की तिने येशूला आणि घरातल्या इतर लोकांसाठी अन्न तयार करण्यास प्रारंभ केला.