# Truly I say to you हे नक्कीच सत्य आहे. खालील गोष्टींबद्दल हे एक प्रभावी विधान आहे. # no prophet is received in his own hometown लोकांना धमकावण्यासाठी येशू हे सामान्य विधान करतो. त्याचा अर्थ असा होतो की, कफर्णहूममधील चमत्कारांच्या अहवालांवर त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे. त्यांना वाटते की त्यांना आधीच त्याच्याबद्दल सर्व काही माहीत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-proverbs]]) # own hometown जन्मभुमी किंवा ""मूळ शहर"" किंवा ""ज्या देशात तो मोठा झाला