# rolled up the scroll त्यातील लिखाणास संरक्षित करण्यासाठी नळीसारखी गुंडाळी करून ते बंद करण्यात आले. # attendant हे एका सभास्थानाच्या वर्गाला सूचित करते ज्यांनी शास्त्रवचनांचा समावेश असलेली पुस्तके काळजीपूर्वक घेतली आणि आदरपूर्वक काढून टाकली. # were fixed on him या म्हणीचा अर्थ ""त्याच्यावर केंद्रित झाला"" किंवा ""त्याच्याकडे लक्ष केंद्रित करीत होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])