# the son of Matthat, the son of Levi, the son of Melchi, the son of Jannai, the son of Joseph 24 व्या वचनात ""हे योसेफचा मुलगा हेलीचा पुत्र होता"" या शब्दापासून सुरु होणारी यादी ही सुरू आहे. लोक आपल्या भाषेत सामान्यतः पूर्वजांची यादी कशी करतात ते पहा. आपण संपूर्ण सूचीमध्ये समान शब्द वापरणे आवश्यक आहे. संभाव्य स्वरूप 1) ""तो मुलगा होता ... योसेफचा, हेलीचा मुलगा, जो मत्ताथाचा मुलगा होता. तो लेवीचा मुलगा होता, तो मल्खीचा मुलगा होता, तो यन्नयाचा मुलगा होता, तो योसफाचा मुलगा होता” किंवा 2) ""तो मुलगा होता… योसेफाचा. योसेफ हेलीचा मुलगा होता, हेल मत्ताथाचा मुलगा होता, मत्ताथ लेवीचा मुलगा होता, लेवी मल्खीचा मुलगा होता, मल्खी यन्नयाचा मुलगा होता. यन्नाया योसेफाचा मुलगा होता ""किंवा 3)"" त्याचे वडील ... योसेफ होते, योसेफचे वडील हेली होते, हेलचे वडील मत्ताथा होते, मत्ताथाचे वडील लेवी होते, लेवीचे वडील मल्खी होते, मल्खीचे वडील यन्नया होते. : [[rc://*/ta/man/translate/translate-names]])