# answered and said to them त्यांना उत्तर दिले किंवा ""त्यांना उत्तर दिले"" किंवा ""सांगितले # do the same आपण अतिरिक्त झगा वाटून घेतल्या प्रमाणे अतिरिक्त अन्न सामायिक करा. हे गरजेच्या लोकांना अन्न देण्यासाठी परत संदर्भित करते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याच्याकडे काही नाही त्याला अन्न द्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])