# during the high priesthood of Annas and Caiaphas हनन्या व केफा हे मुख्य याजक म्हणून सेवा करत होते. हन्ना महायाजक होता आणि रोमी लोकांनी त्याला आपला महायाजक म्हणून निवडण्याकरता आपल्या जावई, कयफास नेमले होते त्याप्रमाणेही, यहूदी लोकांनी त्याला ओळखले. # the word of God came लेखक देवाच्या संदेशाविषयी बोलतो जसे की ते असे लोक होते ज्यांनी ते ऐकले त्याकडे वळले. वैकल्पिक अनुवादः ""देवाने त्याचा संदेश संगीतला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])