# Now let your servant depart in peace मी तुझा सेवक आहे. मला शांततेने जाऊ द्या. शिमोन त्याच्याविषयी बोलत होता. # depart हा एक सौम्य शब्द म्हणजे ""मरणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]]) # according to your word येथे शब्द ""वचन"" साठी एक रुपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तू वचन दिले आहे तसे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])