# It had been revealed to him by the Holy Spirit हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पवित्र आत्म्याने त्याला दाखवून दिले"" किंवा ""पवित्र आत्म्याने त्याला सांगितले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # he would not see death before he had seen the Lord's Christ तो मरण पावला त्याआधी तो प्रभूचा मसीहा पाहू शकला असता