# his mouth was opened ... his tongue was freed हि दोन वाक्ये शब्दांचे चित्र आहेत जे एकत्रितपणे जोर देतात की जखऱ्या अचानक बोलू शकला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]]) # his mouth was opened and his tongue was freed हे वाक्यांश कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकतात. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्याची तोंड उघडले आणि त्याची जीभ मोकळी केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])