# She went तिने जखऱ्याच्या घरात जाण्याआधी तिच्या प्रवासाची पूर्तता केली असा याचा अर्थ आहे. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ती जेव्हा पोहोचली तेव्हा ती गेली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])