# After these days जखऱ्या मंदिरात सेवा करत असताना ""या दिवसात"" या शब्दाचा अर्थ काय ते स्पष्टपणे सांगणे शक्य आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जखऱ्या मंदिराच्या सेवेच्या वेळेनंतर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # his wife जखऱ्याची बायको # kept herself hidden तिचे घर सोडले नाही किंवा ""स्वतःच आत राहिले