# General Information: योहानाच्या शुभवर्तमानाचा हा शेवट आहे. येथे लेखक, प्रेषित योहान आपल्याबद्दल आणि त्याने या पुस्तकात काय लिहिले आहे याबद्दल एक समालोचनपूर्ण टिप्पणी दिली. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-endofstory]]) # the disciple शिष्य योहान # who testifies about these things येथे ""साक्ष"" याचा अर्थ असा आहे की तो वैयक्तिकरित्या काहीतरी पाहतो. वैकल्पिक भाषांतर: ""या सर्व गोष्टी ज्याने पाहिल्या आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # we know येथे ""आम्ही"" येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना संदर्भित करतो. वैकल्पिक भाषांतर: ""आम्ही येशूवर विश्वास ठेवतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])