# He said to him a third time तो"" सर्वनाम येशूला दर्शवते. येथे ""तिसरा वेळ"" म्हणजे ""वेळ क्रमांक 3."" वैकल्पिक भाषांतर: ""येशू त्याला तिसऱ्या वेळी म्हणाला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-ordinal]]) # do you love me या वेळी येशू हा प्रश्न विचारतो तेव्हा तो ""प्रेम"" शब्द वापरतो ज्याचा अर्थ भावातील प्रेमाचा किंवा मित्र किंवा कुटुंबातील सदस्यासाठी प्रेम होय. # Feed my sheep येथे ""मेंढरू"" एक रूपक आहे जे येशूचे अनुयायी आहेत आणि त्याचे अनुसरण करतात. वैकल्पिक भाषांतर: ""त्या लोकांची काळजी घ्या ज्यांची मी काळजी करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])