# you have believed थोमा विश्वास ठेवतो की येशू जिवंत आहे कारण त्याने त्याला पाहिले आहे. वैकल्पिक भाषांतर: ""आपण विश्वास ठेवला आहे की मी जिवंत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # Blessed are those याचा अर्थ ""देव त्या लोकांना मोठा आनंद देतो. # who have not seen याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांनी येशूला पाहिले नाही. वैकल्पिक भाषांतर: ""ज्याने मला जिवंत पाहिले नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])