# they are forgiven आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""देव त्यांना क्षमा करील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # whoever's sins you keep back आपण दुसऱ्याच्या पापांची क्षमा न केल्यास # they are kept back आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""देव त्यांना क्षमा करणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])