# General Information: आता संध्याकाळ आहे आणि येशू शिष्यांना दिसला. # that day, the first day of the week हे रविवारला संदर्भित करते. # the doors of where the disciples were, were closed आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""शिष्य जेथे होते तेथे दारे बंद केले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # for fear of the Jews येथे ""यहूदी"" हा यहूदी पुढाऱ्यासाठी एक उपलक्षक आहे जो शिष्यांना अटक करू शकेल. वैकल्पिक भाषांतर: ""कारण ते घाबरले की यहूदी पुढारी त्यांना अटक करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # Peace to you हे एक सामान्य अभिवादन आहे ज्याचा अर्थ ""देव तुम्हाला शांती देईल"".