# General Information: योहानाने या घटनांनी शास्त्रवचनांचे सत्य कसे बनविले याबद्दल योहानाने आपल्याला सांगितले आहे या वचनामध्ये मुख्य कथेतील एक विराम आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # in order to fulfill scripture आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""शास्त्रवचनातील कोणीतरी लिहून ठेवलेले शब्द पूर्ण करण्यासाठी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # Not one of his bones will be broken हे स्तोत्र 34 मधील उद्धरण आहे. आपण हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""कोणीही त्याचे कोणतेही हाड मोडणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])