# He bowed his head and gave up his spirit योहान येथे सूचित करतो की येशूने आपल्या आत्म्याला देवाकडे परत दिले. वैकल्पिक भाषांतर: ""त्याने आपले डोके झुकवले आणि देवाला आत्मा दिला"" किंवा ""त्याने आपले डोके झुकवले आणि प्राण सोडला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])