# General Information: 24 व्या वचनाच्या शेवटी मुख्य कथेतील एक विराम आहे. कारण योहानाने आम्हाला सांगितले की हि घटना शास्त्रलेख कसे पूर्ण करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # also the tunic आणि त्यांनी देखील त्याचा झगा घेतला. सैनिकांनी झगा वेगळे ठेवले आणि ते विभागले नाहीत. पर्यायी भाषांतर: ""त्यांनी त्याचा झगा वेगळा ठेवला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])