# Pilate also wrote a sign and put it on the cross येथे ""पिलात"" हा चिन्हावर लिहिलेल्या व्यक्तीसाठी उपलक्षक आहे. येथे “वधस्तंभावर"" येशूच्या वधस्तंभाला दर्शवते. वैकल्पिक भाषांतर: ""पिलाताने कोणालातरी चिन्ह लिहून आणि येशूच्या वधस्तंभावर जोडण्यासाठी आज्ञा केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) # There it was written: JESUS OF NAZARETH, THE KING OF THE JEWS आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""त्या व्यक्तीने हे शब्द लिहिले: नासरेथचा येशू, यहूद्यांचा राजा"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])