# I have come into the world येथे ""जग"" एक उपलक्षक आहे जे जगामध्ये राहणाऱ्या लोकांना संदर्भित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) # bear witness to the truth येथे ""सत्य"" म्हणजे देवाचे सत्य होय. वैकल्पिक भाषांतर: ""लोकांना देवाबद्दल सत्य सांगा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # who belongs to the truth ही एक म्हण आहे जे देवाचे सत्य कोणाला आवडतात अशा कोणालाही सूचित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # my voice येथे ""आवाज"" हा एक उपलक्षक आहे जो येशू म्हणतो त्या शब्दांचा संदर्भ देतो. वैकल्पिक भाषांतर: ""मी बोलतो त्या गोष्टी"" किंवा ""मी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])