# testify about the wrong मला सांग मी काय बोललो ते खोटे होते # if rightly, why do you hit me? येशू हा काय म्हणत आहे यावर जोर देण्यासाठी एका प्रश्नाच्या स्वरूपात दिसते. वैकल्पिक भाषांतर: ""मी जे बरोबर तेच सांगितले, तर तुम्ही मला मारु नये!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])