# I made your name known to them नाव"" हा शब्द देवाला संधर्भीत करतो. वैकल्पिक भाषांतर: ""आपण कशासारखे आहात ते मी त्यांना प्रकट केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # love ... loved अशा प्रकारचे प्रेम देवाकडून येते आणि इतरांच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते, जरी ते स्वत: ला लाभ देत नाही. अशा प्रकारचे प्रेम इतरांची काळजी करते, ते काय करतात ते महत्त्वाचे नाही.