# the Father himself loves you because you have loved me जेव्हा एखाद्या व्यक्तीस येशूवर प्रेम असेल, तेव्हा ते सुद्धा पित्यावर प्रेम करतील, कारण पिता आणि पुत्र एक आहेत. # I came from the Father येथे देवासाठी ""पिता"" हे एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])