# Truly, truly, I say to you अशाप्रकारे याचे भाषांतर करा की जे खाली येणार आहे ते महत्त्वपूर्ण आणि सत्य आहे यावर जोर देते. तुम्ही [योहान 1:51] (../01/51.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. # if you ask anything of the Father in my name, he will give it to you येथे ""नाव"" हा शब्द हे टोपणनाव आहे ज्याचा अर्थ येशूचा व्यक्ती व अधिकार होय. पर्यायी भाषांतर: ""जर आपण पित्याकडून काही मागितले तर तो आपल्याला देईल कारण तुम्ही माझे आहात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # Father हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # in my name येथे ""नाव"" हे टोपणनाव आहे जे येशूच्या व्यक्तीस आणि अधिकारास संदर्भित करते. येशूबरोबरच्या त्यांच्या नातेसंबंधामुळे विश्वासणाऱ्यांच्या विनंत्या पित्याचा आदर करतील. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही माझे अनुयायी आहात"" किंवा ""माझ्या अधिकारावर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])