# the Comforter will prove the world to be wrong about sin जेव्हा पवित्र आत्मा आला, तेव्हा त्याने लोकांना दर्शविण्यास सुरुवात केली की ते पापी आहेत. # Comforter हे पवित्र आत्म्यास संदर्भित करते. तुम्ही [योहान 14:16] (../14/16.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. # world हे एक टोपणनाव आहे जे जगाच्या लोकांना संदर्भित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])