# Connecting Statement: मागील अध्याय पासून कथेचा भाग सुरू आहे. येशू त्याच्या शिष्यांसह मेजावर बसतो आणि त्यांच्याशी बोलतो. # you will not fall away येथे ""पळून जाणे"" या शब्दाचा अर्थ येशूमध्ये आपला विश्वास ठेवणे थांबविणे होय. आपण हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""आपण ज्या अडचणींना तोंड द्याल त्यावरुन आपण माझ्यावर विश्वास ठेवण्यास थांबणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])